¡Sorpréndeme!

वडार समाजाचा Shinde - Fadnavis सरकारला पाठींबा! Maharashtra | Eknath Shinde | Devendra Fadnavis |

2022-07-28 1 Dailymotion

आज वडार समाजाने शिंदे फडणविस सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला आहे. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले तमाम वडार समाजाचे नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्या वेळी वडार समाजाच्या अनेक समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आणि त्यांना आश्वासन देखिल मुख्यमंत्र्यांनी दिलं

#Wadar #Community #EknathShinde #DevendraFadnavis #Support #Maharashtra ##MaharashtraPolitics #HWNews